Director / Camera / Edit / Sound / Script - VIKRANT BACHHAV Producer - ABHIVYAKTI MEDIA FOR DEVELOPMENT, Nashik
दिग्दर्शक / छायाचित्रण / संकलन / ध्वनि / संहिता - विक्रांत बच्छाव निर्माता - अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक
Synopsis -
Modern society is 'Market' driven , Hence it's materialistic approach ends up by exploiting natural resources. But there are still some who strive to be one with nature by adapting Natural Lifestyle and practicing Natural Farming. 'Season Green' portrays the experiences of such Natural Farmers .
संक्षिप्त -
'गरज' आणि 'चैन' ह्या मधील सीमा रेषा धूसर होऊन भोगवादी जीवनशैलीचा प्रादुर्भाव सर्वत्र झाला आहे. 'बाजार' हि मध्यवर्ती व्यवस्था आणि त्याभोवती फिरणारा समाज ह्यामुळे नैसर्गिक स्रोत मोठ्या प्रमाणात ओरबाडले जात आहेत. परंतु निसर्गासोबत 'सहअस्तित्व' टिकवून ठेवणारी काही उमदी माणसं आहेत. अश्याच काही शेतकऱ्यांचे 'नैसर्गिक शेती' व 'नैसर्गिक राहणीमान' ह्या संदर्भातील अनुभव 'ऋतु हिरवा' मधे चित्रित केले आहेत.